भरचौकात वाढदिवस साजरा करताय तर सावधान !
01:03 PM Feb 21, 2025 IST
|
Pooja Marathe
Advertisement
आपल्यावर सुद्धा अशी कारवाई होणार, जेलची हवा खावी लागणार
इचलकरंजी
ही घटना इचलकरंजी शहारतील आहे. येथे जर्मनी गॅंगमधील तरुणांनी शहरातील भरचौकात वाढदिवास साजरा केला. त्या व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी स्थानि गुन्हे शाखा व शिवाजीनगर पोलिस ठाण्याला कारवाईच्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने इचलकरंजीतील जर्मनी गॅंगवर कारवाई करण्यात आली. त्यांना अशा प्रकराचे वाढदिवस भरचौकात साजरे करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न पुन्हा न करण्याची चांगलीच समज दिली.
याशिवाय जर्मनी गॅंगने भरचौकात ज्या ठिकाणी केक कापला त्याठिकाणी त्यांना पुन्हा नेऊन परत असे कृत्य होणार नाही अशी समज दिली.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article