Kolhapur News : मद्यधुंद वाहनचालकाकडून पोलीस कर्मचाऱ्यावर मारहाण
कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावर पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला
कोल्हापूर : कोल्हापूर मद्यधुंद वाहन चालकाने पोलीस कर्मचाऱ्याास शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर केर्ती नतीक हटितच्या दारात घडता. या प्रकरणी मोहमंद जकरीबा यासीन मुजावर (वय २६, रा. बत्तीस शिराळा जि. सांगली) याला करवीर पोलिसांनी अटक केली.
याबाबतची फिर्याद जखमी पोलीस कॉन्स्टेबल अभिमान मारुती मुंडे (वय ३४) यांनी करवीर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री पोलीस कॉन्स्टेबल अभिमान मुंडे हे कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर कर्तव्यास होते. यावेळी ते वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करत होते.
रात्री ८ च्या सुमारास मोहमंद मुजावर या दुचाकीस्वारास मुंडे यांनी थांबविले. त्यास दुचाकीच्या कागदपत्रांची विचारणा केली असता, मोहमंद मुजावर बाने मुंडे यांना अरेरावी करून दमदाटीही केली. तसेच मुंडे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत नमूद आहे. मुंडे यांनी ब्रेथ जें नात्तापझरद्वारे तपासणी करीत