For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पीएम मोदींनी दिल्या सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

04:41 PM Dec 09, 2023 IST | Kalyani Amanagi
पीएम मोदींनी दिल्या सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
Advertisement

भारतीय राजकारणातील प्रमुख नावांपैकी एक असलेल्या सोनिया गांधी यांचा आज ७७ वा वाढदिवस आहे.दरम्यान, काँग्रेसच्या माजी अध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पीएम मोदींनी सोनिया गांधींना X अकॉउंटवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये श्रीमती सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो अशी पोस्ट मोदींनी शेअर केली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.