जिओ इंटेलिजन्स पॅव्हिलियन इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पोमध्ये पंतप्रधान मोदींनी जाणून घेतली जिओची एआय दृष्टी
01:16 PM Feb 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 दरम्यान रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड (RJIL) चे अध्यक्ष आकाश एम. अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिओच्या व्यापक एआय परिसंस्थेची माहिती दिली. माननीय पंतप्रधानांच्या पॅव्हिलियन भेटीदरम्यान जिओ एआय स्टॅक, जिओ संस्कृती एआय, जिओ आरोग्य एआय, जिओ शिक्षण एआय तसेच जिओ एआय होम यांसारख्या अत्याधुनिक एआय क्षमतांचे सादरीकरण करण्यात आले.
Advertisement

Advertisement
Advertisement