For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅनडात विमान घसरले, पंखाला आग

06:22 AM Dec 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
कॅनडात विमान घसरले  पंखाला आग
Advertisement

वृत्तसंस्था/ ओटावा

Advertisement

कॅनडामध्ये शनिवारी रात्री (भारतीय वेळेनुसार रविवारी सकाळी 8 वाजता) हॅलिफॅक्स विमानतळावर उतरताना एक प्रवासी विमान घसरले. लँडिंग करताना विमानाचा एक भाग धावपट्टीच्या दिशेने झुकल्यामुळे विमानाच्या पंखाला आग लागली. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. 4 दिवसांपूर्वी कझाकस्तानमध्ये अपघात झाला होता. 25 डिसेंबर रोजी अझरबैजानहून रशियाला जाणारे विमान कझाकिस्तानमधील अकताऊ विमानतळाजवळ कोसळले. विमानात 5 क्रू मेंबर्ससह 67 लोक होते. त्यापैकी 38 जणांचा मृत्यू झाला होता. अझरबैजानची राजधानी बाकू येथून हे विमान ग्रोझनीला जात होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.