For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Vari Pandharichi 2025: वारकरी संप्रदायातील तीर्थक्षेत्रे

01:22 PM Jul 05, 2025 IST | Radhika Patil
vari pandharichi 2025  वारकरी संप्रदायातील तीर्थक्षेत्रे
Advertisement

Vari Pandharichi 2025:

Advertisement

पंढरपूर ही महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी आहे. महाराष्ट्राचे लोकदैवत विठोबारायाचे नगर, संतांचे माहेर, भूलोकीचे वैकुंठ अशी या नगरीची ओळख आहे.

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी, संत नामदेव महाराज पायरी, संत चोखामेळा समाधी, श्री पुंडलिक मंदिर, संत सेना महाराज मंदिर, संत नरहरी सोनार समाधी मंदिर.

Advertisement

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज समाधी

देहू : संत तुकाराम महाराज

पैठण : संत एकनाथ महाराज

त्रंबकेश्वर : संत निवृत्तीनाथ महाराज समाधी

सासवड : संत सोपानकाका समाधी

मेहूण : संत मुक्ताबाई.

मुक्ताईनगर -एदलाबाद : संत मुक्ताबाई

अरण : संत सावता माळी समाधी
तेर संत गोरोबा काका समाधी

मंगळवेढा : संत चोखामेळा आणि संत कान्होपात्रा

शिऊर : संत बहिणाबाई

पिंपळनेर : संत निळोबाराय

Advertisement
Tags :

.