पिकलबॉल स्पर्धा बडोदामध्ये
06:06 AM Mar 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था / बडोदा
Advertisement
येथे 21 ते 23 मार्च दरम्यान अखिल भारत पिकलबॉल संघटना आणि गुजरात पिकलबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पिकलबॉल स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत विविध 29 गटांसाठी 250 स्पर्धकांनी आपली नावे नोंदविली आहेत. या स्पर्धेसाठी बक्षीसाच्या रक्कमेत 5 लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये विविध राज्यातील स्पर्धक सहभागी होत आहेत.
Advertisement
Advertisement