महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फिजीक्स वल्लाह बनली युनिकॉर्न

07:00 AM Jun 10, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली : 6 वर्षामागे युटय़ूब प्लॅटफॉर्म सुरू करणाऱया एजटेक कंपनी फिजीक्स वल्लाह ही आता युनिकॉर्न कंपनी बनली आहे. सदरची कंपनी आता 101 वी युनिकॉर्न ानली असून जिने 100 दशलक्ष डॉलर्सची उभारणी केली आहे. कंपनीच्या रक्कम उभारणीत वेस्टब्रीज व जीएसव्ही वेंचर्स यांनीही हातभार लावल्याचे समजते. आगामी काळात ही उभारलेली रक्कम व्यवसाय विस्तार, ब्रँडिंग याकरीता वापरली जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article