For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पेट्रोनेट एलएनजी ओएनजीसी यांच्यात करार

07:00 AM Dec 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
पेट्रोनेट एलएनजी ओएनजीसी यांच्यात करार
Advertisement

नवी दिल्ली : पेट्रोनेट एलएनजीचा समभाग गुरुवारी शेअरबाजारात दौडताना दिसला. बीएसईवर सदरचा समभाग 4 टक्के इतका इंट्राडे दरम्यान वाढत 279 रुपयांवर पोहचला होता. कंपनीने इथेनबाबतचा व्यवहाराचा करार 15 वर्षासाठी ओएनजीसी सोबत केला असून त्याचा परिणाम समभागावर दिसला आहे. ओएनजीसीचा समभाग इंट्रा डेदरम्यान 0.62 टक्के वाढत 241 रुपयांवर पोहचला होता. पेट्रोनेट एलएनजी गुजरातमध्ये दहेजमध्ये स्टोरेजमध्ये वाढ करण्याचा विचार करते आहे. या करारानंतर पेट्रोनेटचा सरासरी महसुल 5 हजार कोटीवर पोहचू शकतो.

Advertisement

Advertisement
Tags :

.