For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी शहरात पेट्रोल -डिझेलचा पुन्हा तुटवडा

05:06 PM May 22, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडी शहरात पेट्रोल  डिझेलचा पुन्हा तुटवडा
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

सावंतवाडी शहरात पेट्रोल टंचाई जाणवू लागली आहे. शुक्रवारी शहरातील दोन्ही पेट्रोल पंपावरील पेट्रोल- डिझेल संपल्याचे फलक लावण्यात आले होते. त्यामुळे वाहन चालकांची फरफट झाली. पेट्रोल साठी शहराबाहेरील पेट्रोल पंपावर धावाधाव सुरू झाली.

Advertisement
Advertisement
Tags :

.