For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पेट्रोल -डिझेल महागले ; 10 दिवसांत तिसऱ्यांदा दरवाढ

12:26 PM May 23, 2026 IST | अनुजा कुडतरकर
पेट्रोल  डिझेल महागले   10 दिवसांत तिसऱ्यांदा दरवाढ
Advertisement

सावंतवाडी

Advertisement

सरकारी तेल कंपन्यांनी 23 मे 2026 रोजी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. 10 दिवसात सलग तिसऱ्यांदा ही दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी महागले असून तर डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ झाली आहे. पुढील काही दिवसात हे दर असेच वाढण्याची चिन्हे आहेत. देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे दुहेरी फटका बसत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.