राज्य हॉकी स्पर्धेत पाटील संघ विजेता
इस्लामपूर :
येथील विद्यामंदिर हायस्कूलच्या क्रीडांगणावर खा.एस.डी.पाटील राज्यस्तरीय सुवर्णचषक हॉकी स्पर्धेत अंतिम सामन्यात यजमान पाटील ट्रस्ट संघाने मुंबई पोलीस संघाला 2-1 फरकाने नमवत विजेतेपद पटकावले. विजेत्या संघास रोख 61 हजार, सुवर्णचषक व उपविजेत्या संघास रोख 41 हजार व रौप्य चषक देवून सन्मानित करण्यात आले.
स्व.खा. एस.डी.पाटील यांच्या 114 व्या जयंता†ना†मत्त या स्पर्धा घेण्यात आल्या सकाळच्या सत्रात उपांत्य फेरीतील सामन्यात यजमान एस डी पाटील ट्रस्ट संघाने कोल्हापूरच्या महाराष्ट्र क्रीडा मंडळ संघाचा 4-1 फरकाने पराभव करत अंा†तम फेरी गाठली. पाटील संघाकडून ओंकार वडारने 2 तर आ†जत शिंदे व साईशाम जाधव यांनी प्रत्येकी 1-1 गोल केले. कोल्हापूरच्या अक्षय खोतने एकमेव गोल केला. या सामन्यात सामनावीर आ†जत शिंदे ठरला.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात मुंबई पोलीस संघाने मुंबई पोर्ट ट्रस्ट अथा†रटी संघाचा 2-0 गोलनी पराभव केला. सामन्याच्या पूर्वार्धात ा†वसाव्या ा†मा†नटात मुंबई पोलीसच्या रोहन पवार याने पेनल्टी कॉर्नरवर पा†हला गोल नोंदवला. उत्तरार्धात सामना सुरू होताच अवधूत पाटील ने दुसरा गोल करत संघास अंा†तम फेरीत प्रवेश मिळवून ा†दला. सामनावीर मुंबई पोलीसचा गोलकीपर अमर पोरलेकर ठरला.
बक्षीस ा†वतरण इस्लामपुरातील प्रा†सद्ध उद्योजक सतीश चरापले यांच्या हस्ते करण्यात आले. ा†वजेत्या संघास 61 हजार व सुवर्ण चषक तर उपा†वजेत्या संघास 41 हजार व रौप्य चषक देण्यात आले. राष्ट्रीय खेळाडू संजय पाटील, वाळवा तालुका ा†शक्षण संस्थेचे मानद सा†चव अॅड.बी एस पाटील, सहसा†चव अॅड.धैर्यशील पाटील यांनी या खेळाची परंपरा अखां†डत ठेवली आहे. प्रास्ता†वक संजय पाटील यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सामना सा†मतीचे सर्व सदस्य ा†वजय जाधव, संजय चरापले, ताहीर खाटीक, संजय चव्हाण, संजय कबुरे, राजेंद्र खंकाळे, नदीम पटवेकर, जयवंत जाधव, प्रताप पाटील, ा†वजय सावंत, प्रशांत जाधव, सत्वशील पाटील, सत्या†जत पाटील, संदीप साळुंखे, संदीप पाटील यांनी ा†नयोजन केले. सूत्रसंचालन प्रा.हेमंतकुमार नारायणकर तर आभार क्रीडा ा†शक्षक सदा†शव जाधव यांनी मानले.