पार्वती न्हावेलकर यांचे निधन
04:25 PM Mar 04, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
न्हावेली /वार्ताहर
Advertisement
न्हावेली येथील रहिवासी कै.पार्वती महादेव न्हावेलकर ( ८५ ) यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.पश्चात दोन मुलगे, सूना ,पुतण्या, नातू ,नाती असा परिवार आहे.न्हावेली पोलिस पाटील सावळाराम न्हावेलकर यांच्या त्या आजी होत.
Advertisement
Advertisement