For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उद्या परीट समाजाचा राज्यस्तरीय भव्य स्नेह मेळावा

03:26 PM May 02, 2026 IST | अनुजा कुडतरकर
उद्या परीट समाजाचा राज्यस्तरीय भव्य स्नेह मेळावा
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

महाराष्ट्र प्रदेश कोकण परीट (धोबी ) मडवळ समाज संघाचा कोकणचा राज्यस्तरीय भव्य मेळावा रविवार दि.3 मे 2026 रोजी सकाळी 10. वाजता डॉ. चिंतामणराव द्वा.देशमुख शहर सभागृह रोहा नगरपरिषद समोर,मु. पो. रोहा. जिल्हा रायगड. येथे मोठ्या उत्साहात मा. श्री शांताराम भाऊ कदम अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कोकण परीट(धोबी )मडवळ समाज संघ यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न होणार आहे.यावेळी प्रमुख पाहुणे श्री एकनाथराव बोरसे अ. भा. (धोबी )महासंघ उपाध्यक्ष, श्री राजेंद्र शेठ आहरे अ.भा. ( धोबी) महासंघ उपाध्यक्ष, श्री राजेंद्र शेठ खैरनार माजी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, श्री खंडेराव कडलक अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश( धोबी) सेवा मंडळ, श्रीमती रेखाताई रमाकांत शेठ कदम महिला प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश परीट (धोबी )सेवा मंडळ, श्री दिलीप चंद्रकांत भालेकर कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कोकण परीट (धोबी) मडवळ समाज संघ, श्री संतोष भालेकर युवा अध्यक्ष म.धोबी सेवा मंडळ, श्री गोविंद राऊत श्री सुनील फंड श्री नारायण पिसूर्लेकर अध्यक्ष गोवा राज्य, श्री अशोक जाधव (अध्यक्ष )बेळगाव कर्नाटक, श्री सुरेश नाना नाशिककर माजी महापौर पुणे तथा माजी प्रदेश अध्यक्ष श्री प्रशांत शांताराम भाऊ कदम संघटक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व परीट बंधू आणि भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन परीट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांनी केले आहे .अधिक माहितीसाठी 9422586114 जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .

Advertisement
Advertisement
Tags :

.