महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोकसभेसाठी आरजीतर्फे उत्तरेत परब, दक्षिणेत परेरा

01:04 PM Dec 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

म्हापसा : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आरजीतर्फे उत्तर गोव्यात मनोज परब तर दक्षिण गोव्यात रॉबर्ट परेरा यांच्या नावाची घोषणा आमदार वीरेश बोरकर यांनी म्हापसा येथे अस्तित्व सभेच्या व्यासपीठावरून बोलताना केली. म्हापसा येथील टॅक्सी स्थानकावर काल मंगळवारी सायंकाळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोरकर यांनी या दोन नावांची घोषणा केली. दोन्ही जागावरून आरजीला भरघोस मतदान करून निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article