तळवडेत उद्या संगीत खेळ पैठणीचा ,होम मिनिस्टर कार्यक्रम
05:56 PM Mar 06, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
न्हावेली / वार्ताहर
श्री म्हाळाई देवी महिला मंडळ तळवडे शाळा नं. ९ येथे जागतिक महिला दिनानिमित्त ७ मार्च रोजी खुली संगीत खेळ पैठणीचा, होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तरी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाने केले आहे.
Advertisement
Advertisement