महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पी. गुणेश्वरन टेनिसमधून निवृत्त

06:07 AM Nov 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/चेन्नई

Advertisement

भारताचा 35 वर्षीय टेनिसपटू तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत कास्यपदक मिळविणारा प्रजनिश गुणेश्वरनने शुक्रवारी व्यावसियक टेनिस क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा केली.

Advertisement

2018 च्या जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत गुणेश्वरननेपुरुष एकेरीचे कास्यपदक मिळविले होते. 2019 साली त्याने एटीपी मानांकनांत 75 व्या स्थान पटकाविले होते. जवळपास तीन दशकांच्या टेनिस कारकिर्दीत गुणेश्वरनने दर्जेदार कामगिरी केली आहे. चेन्नई जन्मलेल्या गुणेश्वरनने 2010 साली व्यावसायिक टेनिस क्षेत्रात प्रवेश केला असून त्याने एकेरीचे 11 सामने जिंकले असून 28 सामने गमविले आहेत. एटीपी चॅलेंजर्स आणि आयटीएफ फ्युचर्स टूरवर पी. गुणेश्वरनने चांगले यश मिळविले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article