ओयो पुन्हा करणार आयपीओसाठी अर्ज
06:18 AM May 23, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Tags :
Advertisement
नवी दिल्ली :
Advertisement
जपानमधील सॉफ्ट बँकेच्या समूहाची गुंतवणूक असलेल्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील ओयो रूम्स यांनी आयपीओ आणण्यासाठी पुन्हा एकदा अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे. कंपनीने या आधीचा अर्ज मागे घेतला असल्याची माहिती आहे.
Advertisement
हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात असणाऱ्या ओयो रूम्स यांनी यापूर्वी आयपीओ सादरीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांसह बाजारातील नियामक सेबीकडे अर्ज सादर केला होता. सदरचा अर्ज हा मागे घेण्यात आला असून ओयो ही कंपनी आता पुन्हा नव्याने सेबी यांच्याकडे अर्ज दाखल करणार आहे.
Advertisement
Next Article