महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मळेवाड येथील गटार साफ करा

12:03 PM Jul 16, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

उपसरपंच हेमंत मराठे यांची मागणी ; अन्यथा आंदोलनाचा इशारा

Advertisement

न्हावेली / वार्ताहर
मळेवाड - जकातनाका व चव्हाणवाडी परिसरातील गटारे मातीने बुजली आहेत.यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचून सर्वत्र माती पसरत असून पादचारी व वाहन चालक यांना धोकादायक बनत आहे.रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने मळेवाड जकातनाका परिसरातील व्यापारी व ग्राहक यांना या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मळेवाड जकातनाका व चव्हाणवाडी परिसरातील बुजलेले गटार तात्काळ साफ करा अन्यथा रस्त्यावरच आंदोलन इशारा दिला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news sindhudurg # konkan # malewad #
Next Article