For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माडखोल धवडकी येथील काशीबाई शिरसाट यांचे निधन

12:12 PM Sep 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
माडखोल धवडकी येथील काशीबाई शिरसाट यांचे निधन
Advertisement

ओटवणे : माडखोल धवडकी येथील काशीबाई चंद्रकांत शिरसाट (75) यांचे मंगळवारी सकाळी गोवा बांबोळी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

Advertisement

काशीबाई शिरसाट या माजी सैनिक तथा सैनिक पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन चंद्रकांत शिरसाट यांच्या पत्नी होत. माडखोल भाजप बूथ अध्यक्ष तथा माजी ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश शिरसाट आणि प्रवीण शिरसाट यांच्या त्या मातोश्री, ग्रामपंचायत सदस्या समृद्धी शिरसाट यांच्या सासू, तसेच माडखोलचे माजी सरपंच संजय उर्फ बाळू शिरसाट, विश्वनाथ शिरसाट यांच्या काकी होत.

त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, जाऊ, पुतणे आणि नातवंडे असा परिवार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.