For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लॅटवियाची ओस्टापेंको विजेती

06:55 AM Feb 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
लॅटवियाची ओस्टापेंको विजेती
Advertisement

वृत्तसंस्था/ लिंझ (ऑस्ट्रीया)

Advertisement

रविवारी येथे झालेल्या डब्ल्यूटीए टूरवरील लिंझ खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत लॅटवियाच्या जेलेना ओस्टापेंकोने एकेरीचे जेतेपद पटकाविताना अंतिम लढतीत अॅलेक्सेंड्रोव्हाचा सरळ सेट्समध्ये पराभव केला. डब्ल्यूटीए टूरवरील 2024 च्या टेनिस हंगामातील ओस्टापेंकोचे हे दुसरे जेतेपद आहे.

सुमारे तासभर चाललेल्या या अंतिम सामन्यात टॉप सिडेड ओस्टापेंकोने अॅलेक्सेंड्रोव्हाचा 6-2, 6-3 असा पराभव केला. गेल्या जानेवारीत ओस्टापेंकोने अॅडलेड टेनिस स्पर्धा जिंकली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.