कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आंदुर्ले दत्तमंदिरात उद्या संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा

11:40 AM Nov 15, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-

Advertisement

भगवदभक्ति प्रबोधिनी सिंधुदुर्ग व प्र्यु गिरीशनाथ आंबीये महाराज सेवा ट्रस्ट आंदुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा रविवार दि १६ नोव्हेंबर रोजी श्री. दत्तमंदिर, आंदुर्ले-कुंभारभाटले येथे आयोजित करण्यात आला आहे.रविवार दि. १६ नोव्हेंबर रोजी श्री दत्तमंदिर, आंदुर्ले-कुंभारभाटले (ता. कुडाळ) येथे आयोजित केलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा निमीत्त सकाळी ७.३० वाजता श्री नारदमूर्ती पूजन, सकाळी ८ वाजता हरिपाठ, सकाळी ९ ते दुपारी १ वाजता कीर्तनचक्री, दुपारी १ ते २ वाजता भोजन, दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजता कीर्तनचक्री, सायंकाळी ५ वाजता पसायदान व त्यानंतर समारोप असा कार्यक्रम निश्चीत केलेला आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी सदाशिव पाटील-९४०४७८५०४३ यांचेशी संपर्क साधावा, या कार्यक्रमास उपस्थित राहून श्री सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article