For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रत्नागिरी जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट' जारी, समुद्रालाही उधाण भारी

06:26 PM Jun 23, 2024 IST | Abhijeet Khandekar
रत्नागिरी जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट  जारी  समुद्रालाही उधाण भारी
उधाण
Advertisement

पतिनिधी

Advertisement

रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस धुमाकूळ घालण्यी दाट शक्यता आहे. हवामान विभागाने येत्या 26 जूनपर्यंत रत्नागिरी जिल्ह्dयाला ‘ऑरेंज अलर्ट' दिला आहे. त्यामुळे जोरदार पर्जन्यमान होण्यी शक्यता असून नागरिकांनी खबरदारो आवाहन जिल्हा पशासनाने केले आहे. सध्या समुद्रालाही हायटाईड असल्याने किनारी भागात उंाााा उंाा लाटा उसळत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी पूर्णत उघडीप घेतलेला मान्सून आता जूनच्या शेवटच्या टप्प्यात जोरदार सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच राज्याच्या बहुतांश भागांत चांगला पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. कुलाबा हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 26 जूनपर्यंत जिल्ह्dयात ‘ऑरेज अलर्ट' मान्सूनचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.