For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मळेवाड येथे १ मे रोजी खुली रांगोळी स्पर्धा

02:55 PM Apr 19, 2026 IST | अनुजा कुडतरकर
मळेवाड येथे १ मे रोजी खुली रांगोळी स्पर्धा
Advertisement

सावंतवाडी -

Advertisement

महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि सिंधुदुर्ग निर्मिती दिनाचे औचित्य साधून मळेवाड येथील श्री कुलदेवता युवक कला क्रीडा मंडळ, मळेवाडकडून १ मे रोजी भव्य खुली रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन, श्री सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु. ५००० व सन्मानचिन्ह, द्वितीय रु. ३००० व सन्मानचिन्ह, तृतीय रु. २००० व सन्मानचिन्ह व रु. १००० व सन्मानचिन्ह अशी दोन उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जातील. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी सगुण जाधव - ७०६६४०९९९५, सुरज मुळीक - ९६१९७०४५०५, भालचंद्र नाईक - ८३९०७४६५८८ प्रवीण मुळीक ९५११९५६४४३ यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी करावी.

Advertisement
Advertisement
Tags :

.