For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुंभारमाठ रस्त्यावर झाड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरु

04:57 PM Jul 05, 2025 IST | अनुजा कुडतरकर
कुंभारमाठ रस्त्यावर झाड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरु
Advertisement

मालवण । प्रतिनिधी

Advertisement

गेल्या दोन दिवसापासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मालवण - कसाल राज्य मार्गावर कुंभारमाठ येथे झाड कोसळल्यामुळे एकेरी वाहतूक सुरु आहे . त्यामुळे संबंधित प्रशासनाने हे झाड हटवून वाहनचालकांसाठी हा मार्ग खुला करावा अशी मागणी तेथील नागरिकांमधून होत आहे .

Advertisement
Advertisement
Tags :

.