For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिरशिंगेत "एक दिवस बंधाऱ्यासाठी'' उपक्रम

03:39 PM Dec 23, 2023 IST | अनुजा कुडतरकर
शिरशिंगेत  एक दिवस बंधाऱ्यासाठी   उपक्रम
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

शिरशिंगे ग्रामपंचायतीच्या वतीने आज गावात "एक दिवस बंधारयासाठी" हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी नदीवर वाडीनुसार बंधारे बांधण्यात आले. यावेळी गावचे सरपंच मा. श्री. दिपक राऊळ, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कृषी सहाय्यक, आरोग्य सेवक, आशा सेविका, बचतगटाच्या पदाधिकारी व सर्व महिला , ज्येष्ठ नागरिक, जाणती मंडळी, सर्व ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.