For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सरकारच्या मंजुरीने ओलाचा समभाग दौडला

06:31 AM Dec 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
सरकारच्या मंजुरीने ओलाचा समभाग दौडला
Advertisement

मुंबई :

Advertisement

इलेक्ट्रीक दुचाकी कंपनी ओला इलेक्ट्रीकचा समभाग मंगळवारी जोरदार दौडताना दिसला आहे. इंट्रा डे दरम्यान कंपनीचा समभाग 3 टक्के वाढत 36 रुपयांवर पोहचला आहे. ओलाच्या रोडस्टर एक्स प्लस या मोटरसायकलला सरकारने मंजुरी दिली असून त्याचा परिणाम समभागावर सकारात्मक दिसला. सदरच्या मोटरसायकलीला सेंट्रल मोटर व्हेईकल रुल्स 1989 अंतर्गत प्रमाणपत्र मिळाले आहे. या मंजुरीनंतर कंपनी आता रोडस्टरच्या वितरणाला प्रारंभ करु शकते. ही पहिली भारतात बनलेली इलेक्ट्रीक बाईक असून 4680 भारत सेल बॅटरी पॅकसह बाईकला मंजुरी मिळाली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.