For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्यमंगळवार, दि. 20 फेब्रुवारी 2024

06:01 AM Feb 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्यमंगळवार  दि  20 फेब्रुवारी 2024

मेष: भागीदाराच्या व्यवसायातून लाभ, नवीन संधी उपलब्ध होतील

Advertisement

वृषभ: प्रतिकूल दिवस असेल अपेक्षित फायदा होईल

मिथुन: धाडसी निर्णय घ्यावे लागतील, आत्मविश्वास वाढेल

Advertisement

कर्क: धार्मिक कार्यात भाग घ्याल आपल्या हातून समाजकार्य घडेल

Advertisement

सिंह: कौटुंबिक समस्या दूर होतील आनंददायी दिवस ठरेल

कन्या: कामाचा वेग वाढवावा लागेल, वेळेत कामे पूर्ण करणे हिताचे

तुळ: विनाकारण शत्रू वाढतील व त्यांचे भय वाटेल

वृश्चिक: आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, लांबचे प्रवास जपून करा

धनु: शक्यतो जोखमीचे काम टाळा अतिविश्वास नुकसानकारक

मकर:अधिकारांचा गैरवापर टाळा मानहानी होईल

कुंभ: नियमांचे पालन करा, गैर व्यवहार टाळा

मीन : जुन्या संपत्तीच्या विक्रीतून लाभ, आर्थिक अडचणी दूर होतील

Advertisement
Tags :
×

.