For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

समलैंगिक विवाहासंबंधी 28 नोव्हेंबरला सुनावणी

07:00 AM Nov 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
समलैंगिक विवाहासंबंधी 28 नोव्हेंबरला सुनावणी
Advertisement

नवी दिल्ली : समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास नकार देणाऱ्या निर्णयाची समीक्षा करण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालय 28 नोव्हेंबर रोजी सुनावणी करणार आहे.  वकील मुकुल रोहतगी यांनी याचिकेवर ओपन कोर्टमध्ये सुनावणी करण्याची मागणी गुरुवारी केली.  खंडपीठाने रोहतगी यांच्या मागणीची दखल घेतली आहे. समलैंगिक विवाहाला मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी खुल्या न्यायालयात सुनावणी होण्याची आवश्यकता असल्याचे रोहतगी यांनी म्हटले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.