For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिसोदियांच्या जामीन याचिकेवर ईडीला नोटीस

06:00 AM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
सिसोदियांच्या जामीन याचिकेवर ईडीला नोटीस
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिल्ली अबकारी धोरणाशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी ईडीला नोटीस जारी करत स्पष्टीकरण मागविले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी आता 29 जुलै रोजी होणार आहे. संबंधित प्रकरणाचा तपास अत्यंत मंदगतीने सुरू असल्याचा युक्तिवाद सिसोदियांचे वकील विवेक जैन यांनी सुनावणीदरम्यान केला.

Advertisement
Advertisement
Tags :

.