For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आ. नितेश राणे यांची खारेपाटण येथील मतदान केंद्राला भेट

05:19 PM Nov 20, 2024 IST | अनुजा कुडतरकर
आ  नितेश राणे यांची खारेपाटण येथील मतदान केंद्राला भेट
Advertisement

खारेपाटण -

Advertisement

महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ च्या प्रत्यक्ष मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली असून कणकवली देवगड व वैभववाडी विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टी पक्षाचे महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांनी आज खारेपाटण हायस्कूल येथील मतदान केंद्राला भेट दिली.दोन्ही केंद्राची आमदार नितेश राणे यांनी पाहणी केली व आढावा घेतला. यावेळी भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून मतदानाची महिती जाणून घेतली. व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.