कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निरवडे - कोनापाल भराडी देवीचा ५ रोजी वर्धापन दिन

10:48 AM May 03, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

न्हावेली / वार्ताहर

Advertisement

निरवडे- कोनापाल येथील श्री देवी भराडी देवीचा सोमवार ५ मे रोजी ११ वा वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सोमवार ७ वाजता दुग्धाभिषेक,होमहवन,दुपारी १२ वाजता महाआरती व पालखी दुपारी १.३० वाजता महाप्रसाद रात्री ८ वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ चेंदवण यांचा “ दोन आत्मांचा लग्न “ हा नाट्यप्रयोग होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article