महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

निळू दामले यांची वेंगुर्ला नगरपरिषदेला सदिच्छा भेट

11:18 AM Dec 07, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-

Advertisement

जेष्ठ मुक्त पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे गाढे अभ्यासक निळू दामले यांनी बुधवारी वेंगुर्ले नगरपालिकेला सदिच्छा भेट दिली.
यावेळी ब्रिटिशकालीन नगरपालिका व तत्कालीन स्थापत्यकलेने बांधलेली क्रॉफर्ड मार्केट इमारत, वेंगुर्लेचा इतिहास,संस्कृती दाखवणारे कलादालन येथे भेट दिली.सदर वास्तू व प्रतिकृतींचे त्यांनी कौतुक केले. वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी त्यांचे स्वागत केले.‌

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news# Senior freelance journalist Nilu Damle# vengurla # tarun bharat news
Next Article