महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निलेश राणे यांचा विजय मोठया मताधिक्याने निश्चित !

10:26 AM Nov 13, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी व्यक्त केला ठाम विश्वास :
मालवण शहरात मेढा येथे घरोघर प्रचार

Advertisement

मालवण | प्रतिनिधी : महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांचा प्रचार मालवण शहरात माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व अन्य महायुती पदाधिकारी यांच्या माध्यमातून घरोघर सुरु आहे. मालवण शहरातील मेढा भागात मंगळवारी घरोघर प्रचार करण्यात आला. मतदारांशी संवाद साधत प्रचार पत्रकांचे वितरण करण्यात आले.

Advertisement

दरम्यान, निलेश राणे मोठया मताधिक्याने विजयी व्हावेत, असे साकडे चौकचार चरणी घालण्यात आले. एकूणच मालवण शहर तसेच परिसरात प्रचारा दरम्यान जनतेतून मिळतं असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता निलेश राणे यांचा विजय मोठया मताधिक्याने निश्चित आहे. असा ठाम विश्वास सुदेश आचरेकर यांनी व्यक्त केला.

यमाजी नगरध्यक्ष सुदेश आचरेकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजा गावकर, भाजपा शहरअध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगरसेवक बाळू तारी, अभय कदम, माजी नगरसेविका पूजा सरकारे, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे, तालुकाप्रमुख आशा वळपी, शिवसेना माजी सचिव किसन मांजरेकर, आपा मोरजकर, राजू वाघ, विनायक मोरजकर, दादा तांडेल, प्रसाद सरकारे, संतोष पराडकर, अण्णा पराडकर, विशाल आचरेकर, नंदू देसाई, नितेश पेडणेकर, दादा वाघ, प्रथमेश आढाव, स्वरूप परब, यशवंत मेथर, जॉन्सन ब्रिटो, चंदू सरकारे, सौ. चैताली सरकारे, सौ. मनीषा हडकर, सौ. शिल्पा परब, कविता कोचरेकर, सौ. रीमा वाघ, सौ. शुभदा मोरजकर, निकिता मोर्जे, सौ. कल्पना आढाव, सौ. दीपाली वायंणगणकर, लुड्डीन फर्नांडिस आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Tags :
# tarun bharat # sindhudurg #
Next Article