निफ्टी आयटी निर्देशांक दोन टक्के तेजीत
06:34 AM Nov 11, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
सप्टेंबर नंतर पाहता निफ्टी आयटी निर्देशांक हा 6.4 टक्के इतका वाढला आहे. याच तुलनेमध्ये निफ्टी 50 निर्देशांकाची कामगिरी ही 4 टक्के वाढलेली दिसून आली आहे. सोमवारी आयटी कंपन्यांचे समभाग मोठ्या प्रमाणात असलेले पाहायला मिळाले. इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, एम्फासिस, एलटीआय माइंट्री, ओरॅकल फायनान्शिअल सर्विसेस व विप्रो यांचे समभाग इंट्राडे दरम्यान शेअर बाजारात 2 ते 3 टक्के इतके वाढले होते. जुलै- सप्टेंबर तिमाहीमधील चांगल्या निकालामुळे समभाग तेजीत असलेले कारण सांगितले जाते
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article