For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तामिळनाडूत एनआयएची शोधमोहीम, धाडसत्र

06:22 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
तामिळनाडूत एनआयएची शोधमोहीम  धाडसत्र
Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

कोईम्बतूर बॉम्बस्फोट प्रकरणाच्या संदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारपासून तामिळनाडून धाडसत्र व शोधमोहीम राबविली. दहशतवादी संघटना ‘आयएसआयएस’च्या कारवायांचा शोध घेण्यासाठी तामिळनाडूतील 21 ठिकाणी छापे टाकून चार संशयितांना अटक केल्याची माहिती रविवारी देण्यात आली. कट्टरतावादाला प्रोत्साहन देणे आणि दहशतवादी संघटनेसाठी तऊणांची भरती केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई केल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. एनआयएने छापेमारी केलेल्या ठिकाणांवरून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक उपकरणे, इतर वस्तू आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये सहा लॅपटॉप, 25 मोबाईल फोन, 34 सिमकार्ड, सहा एसडी कार्ड आणि तीन हार्ड डिस्क आदींचा समावेश आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.