For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Maharashtra Rain | पुढील २४ तासांत 'या' जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा

03:40 PM Jul 09, 2026 IST | NEETA POTDAR
maharashtra rain   पुढील २४ तासांत  या  जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा
Advertisement

कोल्हापुर - जुन महीना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या सुरुवातीलाचं मुसुळधार पावसाने राज्याला झोडपुन काढले आहे...
पूर्ण जून महिन्यात जेवढा पाऊस पडतो, तेवढा 6 दिवसांमध्येच कोसळला. अनेक भागात पाणी साचले. दरड कोसळल्या, राज्यातील नद्या दुथडी भरुन वाहु लागल्या ज्या नद्या जुन महीन्यांमध्ये कोरड्या पडल्या होत्या त्या नद्यांना कुठे पुर आला तर कुठे धरणे भरमसाठ भरुन ओव्हरप्लो झाले एकीकडे या मुसळधार पावसाने बळीराजा सुकावला तर दुसरीकडे मात्र सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे लागले.. 

Advertisement

या मुसळधार पाऊसाचा परिणाम सर्व सामान्यांच्या आयुष्यावर झाल्याचे दिसुन आले .... आज काही भागात जरी सुर्य दर्शन झाले जरी असले तरी, पुढील 24 तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडुन देण्यात आला आहे..

कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?

Advertisement

सातारा आणि पुणे घाटमाथा परिसरात अतिमुसळधार पावसाचा आज अंदाज वर्तवण्यात आला. कोकणात पावसाचा आज येलो अलर्ट जारी करण्यात आला.मॉन्सून संपूर्ण देशात दाखल झाला असून पोषक वातावरण मिळत आहे. गुजरात आणि केरळच्या किनाऱ्या लगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला.

Advertisement
Tags :

.