कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कागद नव्हे कापडावरछापतात वृत्तपत्र

06:26 AM Apr 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

युरोपीय देशात अनोख्या परंपरेचे होतेय पालन

Advertisement

सद्यकाळात लोकांकडे बातम्या आणि जागतिक घडामोडी जाणून घेण्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत. यात टीव्ही, इंटरनेट आणि वृत्तपत्र मुख्य साधन आहे. आयुष्य अत्यत हायटेक होऊनही आजही वृत्तपत्र आमच्या जीवनाचा महत्त्वाचा हिस्सा आहे. वृत्तपत्रातील बातम्यांना जगभरात सर्वाधिक विश्वासार्ह मानले जाते. परंतु जगात एक असा देश आहे, जेथे वृत्तपत्र कागदावर नव्हे तर कपड्यावर छापले जाते. वृत्तपत्र कंपन्या वृत्तपत्रासाठी चांगल्या गुणवत्तेचा कागद वापरतात, तसेच या कागदाची गुणवत्ता वेगळी असते. तर नियतकालिकासाठी वेगळा कागदा वापरला जातो, जो काहीसा जाड अन् गुळगुळीत स्वरुपाचा असतो, तो सहजपणे फाटत नाही. परंतु जगात एका देशात कापडावर वृत्तपत्राची छपाई होत असते.

Advertisement

स्पेनमध्ये स्पॅनिश वृत्तपत्र कापडावर मुद्रित केला जातो. येथे पूर्वीही वृत्तपत्र कापडावर मुद्रित केला जातो आणि आजही असेच केले जाते. याचे कारण कागदाची किंमत आहे. प्रत्यक्षात येथे कागद अत्यंत महाग असल्याने कापडावर बातम्या छापल्या जातात. या वृत्तपत्राला वाचण्यासोबत कापडाचा वापर लोक ड्रेस निर्माण करण्यासाठी देखील करतात. राजा-महाराजांच्या काळात तेथे कपड्यावर वृत्तपत्र छापले जात होते, तेथील लोकांनी आजही परंपरा कायम ठेवली आहे. हा कापडावर प्रकाशित वृत्तपत्र पाहण्याची उत्सुकता जगभरातील पर्यटकांमध्ये दिसून येते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article