महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

न्यूझीलंड महिला संघाचे नेतृत्व डिव्हाईनकडे

06:11 AM Sep 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / वेलिंग्टन

Advertisement

येत्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महिलांच्या आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी क्रिकेट न्यूझीलंडने आपल्या संघाची घोषणा केली असून अष्टपैलु सोफी डिव्हाईनकडे नेतृत्व सोपविले आहे.

Advertisement

35 वर्षीय डिव्हाईनचे आयसीसीच्या या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग नवव्यांदा न्यूझीलंडचे प्रतिनिधीत्व केले आहे. 2009 आणि 2010 साली न्यूझीलंड महिला संघाला या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. न्यूझीलंड महिला संघामध्ये अनेक अनुभवी खेळाडूंना संधी दिली आहे. यामध्ये सुझी बेडस्, तेहुहू, अॅमेलिया केर, मॅडी ग्रीन, डिव्हाईन आणि बेटस् यांचा समावेश आहे.

न्यूझीलंड महिला संघ- सोफी डिव्हाईन (कर्णधार), बेटस्, कार्सन, गेझ, मॅडी ग्रीन, ब्रुकी, हॅलिडे, जोनास, कास्पेरिक, अॅमेलिया केर, जेस केर, रोजमेरी मेअर, पेनफोल्ड, पिमेर, रोव्ह, ली ताहुहू

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article