For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आमदार निलेश राणेंच्या हस्ते नवीन एसटी बसेसचा आज शुभारंभ

11:08 AM Mar 16, 2025 IST | अनुजा कुडतरकर
आमदार निलेश राणेंच्या हस्ते नवीन एसटी बसेसचा आज शुभारंभ
Advertisement

मालवण आगारास प्राप्त झाल्या पाच नवीन बस

Advertisement

मालवण | प्रतिनिधी 
एसटी बस आगारास नवीन पाच बस शासनाच्या माध्यमातून प्राप्त झाल्या आहेत. या बसेस चे लोकार्पण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते रविवार 16 मार्च सायंकाळी 5:30 वा. संप्पन होणार आहे. यावेळी महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर केले केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.