For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टी-20 वर्ल्ड कपसाठी नवी जर्सी

06:33 AM Dec 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
टी 20 वर्ल्ड कपसाठी नवी जर्सी
Advertisement

वृत्तसंस्था/ रायपूर

Advertisement

पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारताने नवीन जर्सीचे अनावरण बुधवारी येथे करण्यात आले. या स्पर्धेची ही दहावी आवृत्ती असून 7 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत होणार आहे. नव्या जर्सीचे अनावरण माजी कर्णधार रोहित शर्मा व तिलक वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. रोहित शर्मा या स्पर्धेचा ब्रँड अॅम्बॅसेडरही आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.