न्यू इंग्लिश स्कुल आचरा महाविद्यालय वाणिज्य व कला शाखेचा १०० टक्के निकाल
आचरा प्रतिनिधी
वाणिज्य विभाग, निकाल - १०० टक्के
परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी 71 उत्तीर्ण - 71 यशस्वी विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.
प्रथम क्रमांक - मसुरेशा भानजी साटम
85.50%(513)
द्वितीय क्रमांक- लाजरी विश्वास पेडणेकर
84.83%(509)
तृतीय क्रमांक- प्रांजल प्रदिप चिंदरकर
84.50%(507)
न्यु इंग्लिश स्कुल आचरा कनिष्ठ महाविद्यालय
कला(आर्टस् )विभाग, निकाल -१०० %
परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी 40 उत्तीर्ण 40
प्रथम क्रमांक- वैष्णवी आनंद परब
80.50%(483)
द्वितीय क्रमांक- गौरव अनिल लब्दे 74.17%(445)
तृतीय क्रमांक- सिद्दी शुकाचार्य पाटणकर 71.33%(428)
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रदिप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदिप परब, स्थानिक स्कूल कमेटी अध्यक्ष निलिमा सावंत, सर्व स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, मुख्याध्यापक गोपाळ परब यांनी अभिनंदन केले आहे.