कर्तव्यात हलगर्जीपणा दोन अधिकाऱ्यांना पडला महागात!
01:06 PM Jul 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
दोडामार्गचे गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत आणि मालवणचे विस्तार अधिकारी संजय माने यांच्या निलंबनाचा प्रस्ताव
Advertisement
सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी
आपत्ती व्यवस्थापन आणि निवडणूक कामकाजासारख्या अत्यंत संवेदनशील व तातडीच्या शासकीय जबाबदाऱ्यांमध्ये हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत दोडामार्गचे गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत आणि मालवण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (शिक्षण) तथा प्रभारी गट शिक्षणाधिकारी संजय माने यांच्या शासकीय सेवेतून निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने सादर केला आहे.
Advertisement
Advertisement