For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निलम भालेकरचा परीट समाजातर्फे सत्कार

11:25 AM Jan 02, 2024 IST | अनुजा कुडतरकर
निलम भालेकरचा परीट समाजातर्फे सत्कार
Advertisement

विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड झाल्याचे औचित्य

Advertisement

सावंतवाडी -

सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज व सावंतवाडी तालुका परीट समाज यांच्या वतीने निलम भालेकर हिचा विशेष कार्यकारी अधिकारी ( Special Executive Officer ) पदी निवड झाल्याबद्दल परीट समाजाचे तालुकाध्यक्ष राजू भालेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, जिल्हा सरचिटणीस संजय होडावडेकर, तालुकाध्यक्ष राजू भालेकर, लक्ष्मण बांदेकर, सुरेंद्र कासकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, रितेश चव्हाण, दयानंद रेडकर, सुरेश पन्हाळकर, प्रदिप भालेकर, जय भालेकर इत्यादी समाज बांधव उपस्थित होते. तसेच निलम भालेकर हिच्या पुढील वाटचालीस सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

Advertisement

Advertisement
Tags :

.