Kolhapur ZP Election Result | कोल्हापूर जिल्हा परिषद निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा डंका; पहा संपुर्ण यादी
कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ६८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून जिल्ह्यातील राजकारणात नवी समीकरणं तयार झाली आहेत. या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला असून राष्ट्रवादी काँग्रेसने २० जागांवर विजय मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे.
तर काँग्रेसने १५ जागांवर यश मिळवत दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर भाजपला १२ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. शिवसेनेने ९ जागांवर विजय मिळवला असून जनसुराज्य पक्षाने ६ जागा जिंकत आपली उपस्थिती ठळक केली आहे.
याशिवाय रा. शाहू आघाडीने ४ जागांवर विजय मिळवला आहे.तर सगळ्यात कमी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला १ जागा तर शिवसेना उबाठाला १ जागा मिळाली आहे.
या निकालामुळे जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत कोणालाही मिळालेलं नसून सत्तास्थापनेसाठी आता आघाडी–युतींचे गणित महत्त्वाचं ठरणार आहे. कोण कोणासोबत जाणार, अध्यक्षपदावर कोणाचा दावा असेल याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषद पक्षीय बलाबल
1. भाजप - 13
2. शिवसेना (शिंदे) - 9
3. राष्ट्रवादी - 20
4.काँग्रेस - 15
5.शिवसेना (ठाकरे) - 1
6. जनसुराज्य - 5
7. स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1
8. शाहू आघाडी राजेंद्र पाटील यड्रावकर गट – 4
कोल्हापूर जिल्हा परिषदेत तालुकानिहाय विजयी उमेदवारांची यादी
शाहुवाडी तालुका
१. शित्तूर तर्फ वारूण - सर्जेराव पाटील
२. सरूड - अमर पाटील
३. बांबवडे - राजकुंवर गायकवाड
४. आंबार्डे - स्नेहल वेल्हाळ
पन्हाळा तालुका
५. सातवे - डाॅ. जयंत पाटील
६. कोडोली - अमरसिंह पाटील
७. पोर्ले तर्फ ठाणे - भगवानराव पाटील
८. यवलूज - पूजा पाटील
९. कोतोली- वर्षाराणी अरुण पाटील
१०. कळे -
हातकणंगले तालुका
११. घुणकी - शुभांगी महेश कुंभार
१२. भादोले- सोनाली सावंत
१३. कुंभोज - शीतल यादव
१४. आळते - वर्षा सावर्डेकर
१५. शिरोली पुलाची - सलीम महात
१६. रूकडी- अतिष शिंगे
१७. रूई -राहुल आवळे
१८. कोरोची- सानिका आवाडे
१९. कबनूर - कुमार कांबळे
२०. पट्टणकोडोली - महेश पाटील
२१. रेंदाळ - शिवाजी जाधव
शिरोळ तालुका
२२. दानोळी - नंदिनी संदीप कांबळे
२३. उदगांव - अमोल चव्हाण
२४. आलास - प्रशांत शहापुरे
२५. नांदणी - प्रचिता कोळी
२६. यड्राव - अर्चना चौगले
२७. अब्दूललाट - श्रद्धा गायकवाड
२८. दत्तवाड - बंडू चौगुले
कागल तालुका
२९. कसबा सांगाव - सुवर्णा कांबळे
३०. सिद्धनेर्ली - सुयशा घाटगे
३१. बोरवडे- शोभाताई फराकटे
३२. म्हाकवे - काकासो सावडकर
३३. चिखली - शिवानी भोसले
३४. सेनापती कापशी- शिल्पा खोत
करवीर तालुका
३५. शिये -हामू पाटील
३६. वडणगे - इंद्रजित पाटील
३७. उचगांव - नामदेव वाईंगडे
३८. मुडशिंगी - तानाजी पाटील
३९. गोकुळ शिरगांव- सूदर्शन खोत
४०. पाचगांव - संग्राम पाटील
४१. कळंबे तर्फ ठाणे- वनिता भोगम
४२. पाडळी खुर्द- राजेंद्र सूर्यवंशी
४३. शिंगणापूर - रसिका अमर पाटील
४४. सांगरूळ - रेखा मुगडे
४५. सडोली खालसा - एकनाथ पाटील
४६. निगवे खालसा - एकनाथ पाटील
गगनबावडा तालुका
४७. तिसंगी - सोनाली पाटील
४८. असळज - संभाजी पाटणकर
राधानगरी तालुका
४९. राशिवडे बुद्रुक - सागर धुंदरे
५०. कसबा तारळे - अरुण जाधव
५१. कसबा वाळवे - अमृता डोंगळे
५२. सरवडे - संयोगिता मोरे
५३. राधानगरी - अभिजित तायशेटे
भुदरगड तालुका
५४. गारगोटी - रेश्मा देसाई
५५. पिंपळगांव - रोहिणी आबिटकर
५६. आकुर्डे - अर्चना निकम
५७. कडगांव - सारिका नांदेकर
आजरा तालुका
५८. उत्तूर- शिरीष देसाई
५९. पेरणोली - सुधीर देसाई
गडहिंग्लज तालुका
६०. कसबा नूल - अनिरुद्ध रेडेकर
६१. हलकर्णी - शिवशंकर हत्तरकी
६२. भडगाव - अमरसिंह चव्हाण
६३. गिजवणे - शैलजा पाटील
६४. नेसरी - संग्राम कुपेकर
चंदगड तालुका
६५. आडकूर - राजश्री लक्ष्मण गावडे
६६. माणंगाव - मानसी कल्लाप्पा भोगण
६७. कुदनूर - विद्या विलास पाटील
६८. तुडये - रचना गावडे