मिरजेत राष्ट्रवादीचा हळदी-कुंक समारंभ
मिरज :
येथील राष्ट्रबादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने शहरातील प्रभाग क्रमांक २० मध्ये माजी नगरसेविका संगीता अभिजित हारने यांनी महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ घेतला. या कार्यक्रमाला परिसरातील हिंदू-मुस्लिम सर्व जाती धर्माच्या महिलांनी गर्दी केली होती. पाळी महिलांसाठी विविध स्पर्धा आणि मनोरंजन कार्यक्रम पेण्यात आले. दिव्यांग महिला आणि विपना महिलांना सहभागी करून हळदी-कुंकवाचा नाग देण्यात आला. पावेळी म्हैसाळच्या माजी सरपंच मनोरमादेशी शिंदे, माजी नगरसेविका पवित्रा केरीपाळे, गायत्री कुल्लोळी प्रार्थना मदमाबीकर, बबिता मेंढे, अनिता व्हनखंडे सुभर्णा कोकणे, श्रीमती चंद्रीका कांबळे, शारदा माळी, समारंभ शिषांका बिचारे. स्माती शिरूर, अनिता पांगम, रूमिमणी अबिगेर, शितल सोनवणे, अमृता चोपडे या महिला पदाधिकायांनी सहभागी होऊन महिलांना हळदी- कुंकवाचा माण दिला. महिला जिल्हा सदस्य अरुणा कांबळे, रूपाली बांडरे, गीता कोरे, मैशाली चौगुले, दिपाली हारगे, नागरत्ना हादीमणी, शिमलीला हारगे, गीतांजली पाटील, सुचिता सातपुते, अस्मिता हारगे, अनिता पाटील, अनिता मिरजे अंकिता नेर्लेकर, शुभांगी कोरे, सीमा शिंदे, अमृता हारगे, रूपाली हारगे, श्रेया मंगामते, राजश्री गेर्लेकर यांनी नियोजनमध्ये सहभाग घेतला.