महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राष्ट्रीय जलतरण स्पर्धा मंगळूरमध्ये

06:38 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/मंगळूर

Advertisement

2024 सालातील 77 वी वरिष्ठांची राष्ट्रीय जलतरण चॅम्पियनशीप स्पर्धेचे यजमानपद पहिल्यांदाच मंगळूर शहराला लाभले आहे. सदर स्पर्धा मंगळवार 10 सप्टेंबरपासून सुरू होणार असून ती चार दिवस चालणार आहे. या स्पर्धेत विविध 31 राज्यातील 500 जलतरणपटू सहभागी होत आहेत.

Advertisement

मंगळूरमधील एमकेरी येथील आंतरराष्ट्रीय जलतरण संकुलामध्ये ही स्पर्धा घेतली जाणार असून राष्ट्रीय जलतरणपटू श्रीहरी नटराज, एस. पी. लिखित, अनिश गौडा, एस. सिल्वा, पृथ्वी, आनंद ए. एस., मिहीर आमरे, ऋषभ दास, देवनेश, परमार, एस. धनुष्य, सोनु देबनाथ, युग चेलानी तर महिलांच्या विभागात हर्षिता जयराम, मानवी वर्मा, प्रतिशता डांगी, आशालता चौधरी, वृत्ती अगरवाल, अनतिका चव्हाण, शिवांगी शर्मा आणि भव्या सचदेव यांचा समावेश राहिल.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article