कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अष्टपैलू राष्ट्रीय कबड्डीपटू विजय जाधव यांचे निधन

11:52 AM Nov 05, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी -

Advertisement

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अष्टपैलू राष्ट्रीय कबड्डी खेळाडू विजय जाधव (सावंतवाडी ) यांचे मुंबई येथे बुधवारी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले . त्याच्या निधनाने मुंबईसह सावंतवाडीतील क्रीडा व सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे . विजय जाधव यांना महाराष्ट्राच्या कबड्डी क्षेत्रात मानाचे स्थान होते . त्यांनी प्रेसिडेंट ऑफ बँक ऑफ इंडिया ए . आय . बी .इ .ए मुंबई युनियन म्हणून उत्कृष्ट काम केले होते . जाधव यांनी राष्ट्रीय स्तरावर कबड्डी आणि अॅथलेटिक्स या खेळामध्ये महाराष्ट्राचे नाव उंचावले होते . सावंतवाडीत आज सायंकाळी ५ वाजता उपरलकर समशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत . पश्चात पत्नी , मुले , आई , भाऊ , वहिनी असा मोठा परिवार आहे . माजी कबड्डीपटू अजय जाधव आणि गणेश जाधव यांचे ते बंधू तर ज्युडो कराटे अकिद असोसिएशन सावंतवाडीचे संस्थापक अध्यक्ष वसंत जाधव यांचे ते पुतणे होत.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article