For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नंदगड दुर्गादौडीला उदंड प्रतिसाद

01:06 PM Oct 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
नंदगड दुर्गादौडीला उदंड प्रतिसाद
Advertisement

महिलांकडून उत्स्फूर्त स्वागत : सजीव देखाव्यांचे सादरीकरण

Advertisement

वार्ताहर/नंदगड

येथील दुर्गा दौडीला उदंड प्रतिसाद मिळत आहे. युवक, युवतींसह नागरिकांचा मोठा सहभाग दिसून येत आहे. रोज पहाटे 5 वाजता लक्ष्मी मंदिरपासून दौडीला सुरुवात होत आहे. विविध गल्ल्यातून फिरून नियोजित स्थळी दौडीची सांगता होत आहे. नंदगड येथील बाजारपेठेत उत्स्फूर्तपणे दौडीचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी संभाजी महाराजांचा सजीव देखावा युवराज किशोर बिडकर याने सादर केला.

Advertisement

Advertisement
Tags :

.