महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अल्कारेझकडून नदाल पराभूत

06:26 AM Oct 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / रियाद

Advertisement

येथे झालेल्या प्रदर्शनिय टेनिस स्पर्धेतील उपांत्य सामन्यात स्पेनच्या अनुभवी आणि माजी टॉपसिडेड राफेल नदालला त्याच्याच देशाच्या नवोदित कार्लोस अल्कारेझकडून हार पत्करावी लागली.

Advertisement

या सामन्यात अल्कारेझने नदालचा 6-3, 6-3 असा पराभव केला. अन्य एका उपांत्य सामन्यात इटलीच्या जेनीक सिनेरने सर्बियाच्या माजी टॉपसिडेड जोकोव्हिचचे आव्हान 6-2, 6-7(0-7), 6-4 असे संपुष्टात आणले. आता अल्कारेझ आणि सिनेर यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. तर तिसऱ्या स्थानासाठी नदाल आणि जोकोव्हिच यांच्यात सामना खेळविला जाणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media#social work
Next Article